नवीनतम कार्यक्रम लेटेस्ट न्युज
  • मुख्य पान
  • आमच्याबद्दल
    • आमचा इतिहास
    • पुरस्कार आणि लौकिकात्मक कार्य
    • संचालक मंडळ
    • व्याज दर
  • सेवा
    • शेअर्स
    • ठेवी
    • कर्ज
    • कोअर बँकिंग सेवा
    • लॉकर्स
    • एस. एम. एस. अलर्ट
    • आगामी सेवा
  • शाखा
  • शाखा
  • गॅलरी
    • फोटो गॅलरी
    • व्हिडिओ गॅलरी
  • डाऊनलोड
    • वार्षिक अहवाल
    • फॉर्म्स
    • जीएसटी सर्टिफिकेट
    • आयएसओ सर्टिफिकेट
  • संपर्क
English Website

ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शन शिबिर

  • मुख्य पान
  • गॅलरी
  • फोटो गॅलरी
  • ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शन शिबिर

आज रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता, चिंचोळी गार्डन (सेक्टर ५, ऐरोली) येथे एक अत्यंत प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला.

ऐरोली सिनियर सिटीजन वेल्फेर असोसिएशन या संस्थेचे ज्येष्ठनागरिक सभासद यांच्या करिता आपल्या शिवसमर्थ सहकारी पतपेढी तर्फे "बदलत्या कुटुंब व्यवस्थेत ज्येष्ठांची भूमिका" या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीत ज्येष्ठ नागरिकांचे कुटुंबातील स्थान आणि त्यांचे मार्गदर्शन किती महत्त्वाचे आहे, यावर या कार्यक्रमात सखोल चर्चा करण्यात आली.

  • Two
  • Two
  • Two
  • Two
फोटो गॅलरी पेज
  • मुख्य कार्यालय : प्लॉट नं. २३ /A, सेक्टर ५, ऐरोली, नवी मुंबई - ४०० ७०८.
  • भ्रमणध्वनी : ९८३३१५०४५९ / ७७१५९२८८८२
  • sspl.ho1@gmail.com

    वाशी शाखा :

  • २२१ / २२२, ग्रोहितम प्रिमायसेस, सेक्टर - १९, वाशी, नवी मुंबई, ४०० ७०३.
  • भ्रमणध्वनी : ७३०४७११८६९

आमच्या सेवा

  • शेअर्स
  • ठेवी
  • कर्ज
  • कोअर बँकिंग सेवा
  • लॉकर्स
  • एस. एम. एस. अलर्ट
  • आगामी सेवा

महत्वाच्या लिंक्स

  • मुख्य पान
  • आमच्याबद्दल
  • सेवा
  • व्याज दर
  • शाखा
  • फोटो गॅलरी
  • डाउनलोड
  • संपर्क करा

आमच्यापर्यंत पोहोचा

Copyright 2023 © Design & Hosted By Marathe Infotech Pvt. Ltd. All Rights Reserved