ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन संस्था विविध डिपॉझिटस स्कीम (ठेव योजनां) राबवते. कमी तसेच जास्त अवधीच्या या योजनांवर आकर्षक असे व्याज खातेदारांस मिळते..
तसेच दैनंदिन ठेव बचत या सारख्या अल्प बचत ठेव योजने अंतर्गत ०५ दैनंदिन ठेव प्रतिनिधी मार्फत सभासदांना 'बँक सेवा तुमच्या दारी' या तत्वावर या योजने अंतर्गत तत्पर सेवा देत आहे.