८ मार्च २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संस्थेच्या प्रशासकीय कार्यालयात महिलांसाठी आर्थिक साक्षरता व कर्करोग जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. गौरी भोईर (माजी प्रथम श्रेणी अधिकारी – सहकार विभाग) आणि सौ. अश्विनी गोरड (एनएमएमसी – कर्करोग विभाग) उपस्थित होत्या.